नागपूर येथे पंतप्रधानांचा उल्लेख करत राज्यपाल कोश्यारींचे वक्तव्य |Nagpur |Governor
2022-09-29 2
आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) नागपुर येथे आयोजित भारत विकास परिषदेच्या संमेलनात उपस्थित होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींचा उल्लेख करत एक वक्तव्य केलं. पाहूयात नेमकं काय म्हणाले राज्यपाल.